Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १८, २०१४

गडचिरोलीत सात नक्षलवादी ठार

गडचिरोली - महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील अलितोला गावाजवळ मंगळवारी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांना ठार मारले.  
ही चकमक राज्यातील गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झाली. आमच्या हाती सात मृतदेह लागले असून या भागामध्ये अद्याप शोधमोहिम सुरु आहे,'' असे गडचिरोली विभागातील उच्चस्तरीय पोलिस अधिकारी रवींद्र कदम यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.