Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १९, २०१४

बेमुदत लेखणी बंद आंदोलन रद्द

दि. १८/०२/२०१४ रोजी सचिव वित्त विभाग यांचेसोबत चर्चा झाल्यामुळे कोषागार कर्मचार्यांच्या २० मागण्या पूर्ण मंजूर झाल्यामुळे दि. २० व २१/०२/२०१४ चा सामुहिक राजा आंदोलन व दि. २५/०२/२०१४ पासूनचा बेमुदत लेखणी बंद आंदोलन रद्द झालेला अहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.