Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो  🇮🇳तिरंगा   लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो  🇮🇳तिरंगा   लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑगस्ट १६, २०२०

महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो  🇮🇳तिरंगा

महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो 🇮🇳तिरंगा

⭕  महाराष्ट्रात या ठिकाणी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीच फडकतो  🇮🇳तिरंगा   ⭕

____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. १६  आॅगष्ट २०२०_* 📯
    *_🇮🇳 अहमदनगर : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनी सकाळी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. पण अहमदनगर शहरातील दाणेडबरा मंगलगेट भागात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात येतो. ही प्रथा स्वातंत्र्यानंतर ७१ वर्ष सुरु आहे._*  
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=573588363039091&id=100011637976439
____________________________
*_🇮🇳 दिवंगत जेष्ठ स्वतंत्र सैनिक रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजताच फडकवला होता. तीच प्रथा आजही कायम आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, नगरमधील व्यापारी, उद्योजक आणि स्वातंत्र्य सैनिक यात सहभागी होतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती कलावती दारुणकर याच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात आला._*
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛