चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोंडा येथे अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला. वर्षा ओंकार मंगाम (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, कोंडा येथील राहणारी आहे. ही महिला आपल्या ठेक्याच्या शेतात खत देत असताना अचानकपणे जोरदार वादळी पावसामुळे अंगावर वीज कोसळली. मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आला. पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पीएसआय अशोक बोडे करीत आहेत.
चंद्रपुर जिले के भद्रावती तालुका के कोंडा में बिजली गिरने से एक महिला की मौके पर ही मौत हो गई. मृतक महिला की पहचान कोंडा निवासी वर्षा ओंकार मंगम (उम्र 35) के रूप में हुई है। यह महिला अपने ठेके के खेत में खाद डाल रही थी तभी अचानक तेज बारिश के कारण बिजली की चपेट में आ गई। शव को पोस्टमार्टम के लिए ग्रामीण अस्पताल भेजा गया। आगे की जांच भद्रावती थाने के पीएसआई अशोक बोडे कर रहे हैं।