बाबुपेठ येथील डॉ. सौ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होममध्ये अभिलेखांची देखभाल न केल्याने वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रं . १७८० चे नोंदणी प्रमाणपत्र निलंबीत करण्यात आला आहे. ही कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली असून, 30 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मे १८, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
चंद्रपूर:कुत्र्याच्या पायाला भलामोठा दगड बांधून फेकले नदीच्या प्रवाहात:व्हिडीओ व्हायरल ललित लांजेवार/खबरबात:
स्वातंत्र्यच्या ७५ वर्षानंतरही भारतीय लोकशाहीवर उच्चवर्गीय १५ ते २० टक्के यांचाच कब्जा | Dr Suresh Maneबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी संस्थापक राष्ट्र
तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सन्माननिय व्यक्तींच्या सत्काराचे आयोजन | चंद्रपूर दि.07:- चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसा
Chandrapur Breaking News | चारगाव धरणात बुडून दोन युवकाचा मृत्यू by Shirish Ugeवरोरा | स्थानिक शेगाव येथुन ज
chandrapur COVID-19 | 2 नवीन रुग्ण बाधीत आढळले 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात क
श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजराचंद्रपुर:आज दि.०५/०९/२०२३ ला श्री साई औद्योगिक प्
- Blog Comments
- Facebook Comments