Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १८, २०२२

मनपासमोर मृत गाय ठेवून आंदोलन




अपघातात ठार झालेल्या गाईला न्याय देण्यात यावा या मागणीला घेऊन प्यार फाउंडेशन च्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले आहे. या गाईला न्याय देण्यात यावा अशी मागणी प्यार फाऊंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.