Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २२, २०२२

मुक्काम पोस्ट फुक्कटनगर; त्याने चोरल्या 21 सायकल





शहरात विविध भागात सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी केली अटक, 21 सायकल जप्त

रामनगर पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 47 / 2021 कलम 379 भा.दं.वि.चे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असता आरोपी नामे राजेश रमेश पवार वय 19 वर्ष रा . फुक्कटनगर चंद्रपुर हा गुन्हयातील चोरीस गेलेल्या सायकलसह सापडला. 

आरोपी राजेश रमेश पवार वय 19 वर्ष रा . फुक्कटनगर चंद्रपुर यांनी गेल्या काही दिवसापासुन चंद्रपुर शहरातुन चोरी केलेले महागडया गेअर व बिनागेअरच्या वेगवेगळ्या कंपनीचे अशा एकुण 21 सायकली हस्तगत करण्यात आले आहे सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक मुळे सा . गुन्हे शोध पथकातील स.पो.नि.हर्बल अकरे पो.उप.नि. विनोद भुरले व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी केली आहे . तसेच चंदपुर शहरातील कोणचीही सायकल चोरीला गेली असल्यास पोलीस स्टेन रामनगर येथे संपर्क करावे . 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.