Koo Appशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती... राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला.अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. - Supriya Sule (@supriya_sule) 23 Jan 2022

SHARE THIS