Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

चंद्रपूर - मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा अपघात |

चंद्रपूर - मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा अपघात



 चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा आज शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात झाला असून लांजेवार परिवार थोडक्यात बचावला आहे.

चंद्रपुरातील उर्जानगर वसाहतीत राहणारे हेमंत लांजेवार हे परिवारासह चंद्रपुर मूल मार्गावरील लोहारा जवळ जेवण करण्यासाठी जात होते. मात्र कृष्णनगर जवळ त्यांच्या चारचाकी वाहनाने डीवायडर ला धडक दिली. या वाहनात एकूण चार लोक होते.यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

चंद्रपूर मूल मार्गावरील रोडचे काम सुरू आहे. अशातच या मार्गावर स्ट्रीट लाईट नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळं प्रशासनाने या मार्गावर स्ट्रीट लाईट लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Chandrapur - Four-wheeler accident near Krishnanagar on the main road


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.