चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
(आरोग्य विभाग)
शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर २०२१
लसीकरण केंद्र
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी
पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)
१. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड
२. गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड
३. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड
४. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली रोड
५. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, समता चौक बाबूपेठ वॉर्ड
६. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक मनपा शाळा, भानापेठ वार्ड
७. विद्या विहार कॉन्व्हेंट, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकूम
८. कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकार नगर
९. पोद्दार कॉन्व्हेंट, अष्टभुजा वॉर्ड, बायपास रोड
१०. जगन्नाथ बाबा मठ, जे. बी. नगर
११. रवींद्रनाथ टागोर मनपा शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड
१२. किदवाई हायस्कुल, घुटकाळा वॉर्ड
१३. लोकमान्य टिळक प्राथ. मनपा शाळा, पठाणपूरा रोड समाधी वार्ड
१४. सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नेताजी चौक, बाबूपेठ
१५. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ
१६. मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, तुकूम
१७. जलाराम मंदिर, एस. पी. कॉलेज जवळ, गंजवॉर्ड
पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)
१. शासकीय आयटीआय, वरोरा नाका चौक, रामनगर
२. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोर
३. एरिया हॉस्पिटल, लालपेठ कॉलरी
४. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
१८ ते ४४ आणि ४५ वर्षावरील फक्त स्त्रियांकरिता
(गर्भवती महिला व स्तनदा मातांना प्रथम प्राधान्य)
पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सिन)
१. पंजाब सेवा समिती, विवेकनगर
सूचना :
- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य.
- संपूर्ण लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.
- लसीकरण केंद्रावर आज उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यानुसार तेवढेच टोकन ऑफलाईन पध्दतीने वितरित करण्यात येतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
- विनाकारण गर्दी करू नये.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.
- 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
टीप : दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे अनिवार्य राहील.