सिंदेवाही अर्बन निधी लिमिटेड. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात कार्यरत आॕनलाईन बँकींग सेवा देणाऱ्या संस्थेला खालील पदांसाठी पात्र उमेदवार पाहिजेत.
🔘 क्लार्क कम कॅशियर
💠 पात्रताः पदवीधर ,बँक,पतसंस्था ,मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी इत्यादी मधील १ वर्ष अधिक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. अनुभव नसल्यास ही चालेल.
🔘 शिपाई
10 /12 वि उत्तीर्ण / अनुत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक कौशल्यावर संधी देण्यात येईल.
🔘 दैनिक अभिकर्ता
10 /12 वि उत्तीर्ण / अनुत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक कौशल्यावर संधी देण्यात येईल.
अंतिम दिनांक :- 28 ऑगस्ट 2021
मुलाखत दिनांक आपल्या ला कळविण्यात येईल
🤝 आजच आपला इंटरव्ह्यू / मुलाखत राखीव / बुक करा बायोडेटा पाठवा खालील नंबरवर किंवा काॕल करून आपली व्ययक्तीक माहिती नोंदवा.
☎️ 9075122448
☎️ 7057199115
📧 sunlbranch@gmail.com
🏦 पत्ता: सिंदेवाही अर्बन निधी लिमिटेड .
नागपूर रोड सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर.
Company Details
CIN | |
Company Name SINDEWAHI URBEN NIDHI LIMITED |