Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २२, २०२१

बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी

बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी  



चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी बाबुपेठ महिला आघाडी तर्फे संघटनात्मक बैठक व स्वच्छतेची पैठणी हा कार्यक्रम हनुमान मंदिर गणेश एजन्सी प्लॉट समता चौक येथे प्रमुख मान्यवरांचा उपस्तिथीत पार पाडला.
      या कार्यक्रमामध्ये महिलांचा सुप्त गुणांना वाव मिडावा व महिलांचा विचारांची देवाण-घेवाण व्यावी या उद्देशाने या कार्यकर्माच आयोजन करण्यात आलं. आधी महिला म्हटल तर चूल आणि मुल या पलीकडे यांचा काही विषयच नव्हता पण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषा बरोबर खांद्याला-खांदा लावून समाजात काम करत आहे.
 या कार्यक्रमामध्ये महिला अध्यक्षा अंजलीताई घोटेकर, नगरसेवक प्रदीपजी किरमे, उपाध्यक्ष किरण बुटले, नगरसेविका शिलाताई चौहान, भाजपा महिला नेत्या प्रभाताई गुढडे, मनीषा माहतव व अर्चनाताई उरकडे उपस्तित होते.
यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदीप पिंगे, पराग मलोडे,बातोताई, रेखा चन्ने, निर्मला उरकुडे, शुभांगी झोडे, मायाताई पडवेकर, सुचिता उरकुडे, अपेक्षा गुज्जलवार, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल नगराळे तर आभार नगसेवक प्रदीप किरमे यांना मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.