🍬 आज चाॅकलेट डे 🍬
.
चॉकलेटचा ‘गोड’ दिवस!
दि. ९ फेब्रुवारी २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3q9bpP6
🍬चॉकलेट खाणे कुणाला आवडत नाही? काही अपवाद वगळता सर्वच आबालवृद्धांना चॉकलेट बार मिटक्या मारत खाणे आवडते. लहानांना त्याची जीभेवर रेंगाळणारी गोड चव आवडते तर प्रौढांना त्यामधील अँटिऑक्सिडंटस् आरोग्यदायी ठरू शकतात. शनिवारी ‘चॉकलेट डे’ आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरा होतो!=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ጦඹիiᎢi