Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०७, २०१९

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्लास्टिक मुक्तीचा संकल्प

चंद्रपूर/प्रतिनिधी:


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प अभियानाचा सूरवात मोहर्ली येथे करण्यात आली.HWCT आणि TATA Trust च्या सहकार्याने मोहर्ली गेट व जूनोना गेट परिसरातील स्वच्छता करण्यात आली. व त्यासोबत पोस्टर व चित्रकला स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता टाटा ट्रस्ट हेड ऑफ टूरिज्म मृदुला मैडम, तनिश मोरे,दीक्षा दंडोना वन विभागाचे आर.एफ.ओ कोसनकर आदि कर्मचारी बायोलॉजिस्ट अनिरुद्ध चावजी मोहर्ली गांव के सरपंच संजय मोंढे, गाईड,ड्राइवर होमस्टे प्रतिनिधि व इतर गावकरी मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिना निमित्त मोहर्ली येथील स्थानिकांना T Shirt वाटप HWCT चे अध्यक्ष प्रवीण काशेट्टीवार सुलेमान बेग, संतोष यादव, कृष्णा चंदावर, अंकित पटेल, नागेश, शिवानी पुराणकार उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.