Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २०, २०१९

बुधवारी नागपुरातील या भागातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्ती सोबतच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक २२ मे रोजी पांडे ले व आऊट,कर्वे नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. 

सकाळी ७ ते ११ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेह नगर,खामला, सीता नगर,गावंडे ले आऊट, कन्नमवार नगर,उज्वल नगर,सकाळी ९ ते १० या वेळेत रामदासपेठ गुरुद्वारा,सेंट्रल बाजार रोड, सकाळची ७ ते १० या वेळेत छोटी धंतोली, यशवंत स्टेडियम परिसर, टिळक नगर,गोरेपेठ, सकाळी ८ ते ११ या वेळेत रामनगर,बाजीप्रभू चौक परिसर, मुंजेबाबा आश्रम,वर्मा ले आऊट, सुदामनगरी,पांढराबोडी,संजयनगर,शंकर नगर,काचीपुरा, खरे टाउन, धरमपेठ,भगवाघर ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील. 

सकाळी ८ ते ११ या वेळेत लोखंडे ले आऊट, पठाण ले आऊट, सरस्वती विहार, कामगार कॉलनी, बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन,त्रिमूर्ती नगर,नेलको सोसायटी, सुमित नगर, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ ले आऊट, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, शास्त्री ले आऊट, अग्ने ले आऊट, पद्मा ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, प्रताप नगर,सावरकर नगर,व्यंकटेश नगर,हुडकेश्वर, हुडकेश्वर खुर्द आणि बुद्रुक, पिपळा येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते १० . ३० या वेळेत नरसाळा , सकाळी ६ ते १० . ३० या वेळेत दुर्गंधामना, सुराबर्डी, वडधामणा येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.