Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०७, २०१९

नागपुर:पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट

नागपूर/ललित लांजेवार:

नागपुरातल्या टेलिफोन एक्सचेंज चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतानाच दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली.लाग्ल्लेली आगीने आग विझविण्यासाठी काही मिळत नसल्याने नागरिकांनी सुपरवायजरला चांगलाच धारेवर धरले.तरी अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत बाईकची आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली.या घटनेत २ दुचाकींना आग लागली.



आमच्याकडे सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.