Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०५, २०१९

Amazon वर आजपासून फॅब फोन फेस्ट



kavyashilp Digital Media


📆 अॅमेझॉनने आजपासून ५ मार्च ते  ७ मार्च पर्यंत  फॅब फोन फेस्ट सेल सुरू केलाय. या सेलमध्ये विविध फोन्सवर भरघोस सूट दिली जातेय.याशिवाय या सेलमध्ये एक्सचेंज ऑफरचाही ग्राहकांना लाभ घेता येणार.

💁🏻‍♂ स्मार्टफोनवर सूट- 

◼ वन प्लस ६टी स्मार्टफोनवर १३,४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर तसेच ऑफरमध्ये हा फोन फक्त २४,५९९ रुपयांना मिळणार.

◼ ऑनरचा नुकताच  लाँच  झालेला  ऑनर ८एक्स  या सेलमध्ये हा फोन १४,९९९ रुपयांना मिळणार.

◼ सेलमध्ये  एमआय ए२  ११,९९९ रुपयांना खरेदी करता येणार. या फोनची मूळ किंमत १७,४९९ रुपये.

◼ रेडमी वाय २ स्मार्टफोन ७,९९९ रुपयांना विकत घेता येईल. या फोनची लाँचिंग किंमत १०,४९९ रुपये होती.


 ➤ click here 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.