Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

बुधवारी नागपूरच्या या परिसरातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसोबतच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवारी दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळची ९ ते १२ या वेळेत मालवीय नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, खामला,  स्नेह नगर,राहटे कॉलनी,  धंतोली, टिकेकर रोड धंतोली, माधव नगर,अभ्यंकर नगर,इंद्रप्रस्थ नगर, पाटील ले आऊट, भेंडे ले आऊट, सोनेगाव वस्ती, एचबी इस्टेट, गजानन नगर,जयप्रकाश नगर,चिंतामणी नगर,राजीव नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धरमपेठ, खरे टाउन, भगवाघर ले आऊट, धरमपेठ टांगा स्टँड, शंकर नगर, शास्त्री ले आऊट, अग्ने ले आऊट, सिंधी कॉलनी खामला, सुर्वे नगर, तलमले ले आऊट, शहाणे ले आऊट, भांगे ले आऊट, लोखंडे नगर,पठाण ले आऊट, सरस्वती विहार,कामगार कॉलनी, बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन, हुडकेश्वर, तेजस्विनी नगर,चंदनशेष नगर, कृष्णन नगरी, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी ८ ते १० या वेळेत सुजाता ले आऊट, आझाद हिंद ले आऊट, टेलिकॉम नगर,स्वावलंबी नगर,टेलिकॉम नगर, रवींद्र नगर,गिरीपेठ,गोरेपेठ, धरमपेठ, आंबेडकर नगर, अंबाझरी परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.