Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९

जुनोना येथे पक्षीमित्रांचे जंगी स्वागत

स्वागताने पक्षी मित्र भारावले

जुनोना:अमोल जगताप:

कालपासून चंद्रपुरात सुरू असलेले १९ व्या पक्षी मित्र संमेलनाच्या दुसरा दिवस जुनोना येथील गोंड कालीन जलमहला पासुन सुरू करण्यात आला या प्रसंगी शेकडो पक्षी मित्र उपस्थित होते तत्पुर्वी जुनोना येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत जुनोना आणी इको-प्रो शाखा जुनोना ह्यांच्या कढून महाराष्ट्र मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर,संमेलन अध्यक्ष श्री दिलीप विरखडे, मानद वन्यजीव रक्षक श्री बंडू धोतरे आणि पक्षीमित्रांचे जंगी स्वागत करण्यात आले ह्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मेघश्याम पेटकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच मालताताई कुळमेथे ह्यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.