मनोज चिचघरे/ पवनी भंडारा:
नगर परिषद भंडार, महसूल व भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त विधमाणे भंडारा शहरातील मिळकत पत्रिकेवर सरकारी पट्टेदार नोंद रद्द करण्याकरिता मार्गदर्शन शिबिर सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले होते.
या मार्गदर्शन शिबिरात आमदार डॉ.परिणय फुके, नगराध्यक्ष भंडारा सुनील मेंढे, उपाध्यक्ष भंडारा आशिष गोंडाने, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, श्री संजय कुंभलकर, नितीन धकाते, चंद्रकलाताई भोपे, विनिताताई कुथे, जयश्री ताई बोरकर, मधुराताई मदनकर, आशाताई उके, गीताताई सिडाम, जुमालाताई बोरकर, चैतुजी उमाळकर, विकासजी मदनकर, व मोठ्या संख्येनी नागरिक उपस्थित होते.