Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८

गुगलची पर्यटकांसाठी स्वतंत्र वेबसाईट


  • गुगलकडून 'टुरिंग बर्ड' या नावाने स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित
  • जगातील विविध शहरांबाबतची माहिती, संबंधीत शहरांमधील पर्यटकांसाठी आकर्षणाच्या केंद्रबिंदू असणार्‍या विविध स्थळांच्या माहितीचा समावेश
  • यासाठी विपुल प्रमाणात प्रतिमा, मॅप्स, व्हिडीओज आदींचा उपयोग करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात निवडक 20 शहरांचा समावेश, लवकरच जगातील अन्य शहरांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार
  • स्थानिक आकर्षणांसह गायडेड टुर्स, संबंधीत स्थळांबाबतचे ब्लॉग्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आदींचाही समावेश, शिवाय यात कुणीही युजर आपल्याला हव्या त्या पध्दतीचे पॅकेज निर्मित करू शकणार
  • https://www.touringbird.com/

  • -------------------------------------------
  • आपल्याही अगदी माफक दरात वेबसाईट बनवून मिळेल.... 
  • संपर्क - ७२६४९८२४६५
  • Aadvaith Consultancy & kavyashilp Digital Media

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.