राजुराः- प्रहार अपंग क्रांती आंदोलन तथा दिव्यांग कौषल्य विकास मल्टीपरपज सोसायटी चंद्रपूर यांच्या सयुक्त विदयमानाने दिनांक 14 डिसेंबर 2017 रोज सकाळी 11.00 वाजता किसान भवन, बस स्टाॅड समोर, राजुरा येथे आयोजन केले आहे. ज्यामुध्ये भारत सरकार द्वारा देण्यात येणाÚया स्वावलंबन कार्ड, अपंगत्व प्रमाण पत्र, रेल्वे तथा बसचे सवलतीचे पास कसे काढावयाचे. तसेच नौकरीसाठी उपलब्ध असलेल्या संधी, ज्यांना स्वयरोजगार करावयाचे असल्यास त्यासाठीची माहिती तसेच अनेक विशयांवर सकोल असे मार्गदर्षन निलेष योगेष पाझारे यांच्या द्वारे होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन षाखा राजुराच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 9158194826, 9604612284, 9604564261 या नंबरवर सपंर्क करावे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, डिसेंबर १२, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments