Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर १८, २०१७

प्रायव्हेट सेक्युरिटी गार्ड धड्कले जिल्हाधिकारी कार्यालयावर


वेकोलित गेल्या १५-२० वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या ११०० प्रायव्हेट सेक्युरिटी गार्डला वेकोलि प्रबंधकाने सूचना न देता कामावरून काढल्याने या ११०० सेक्युरिटी गार्डच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. याच्या निषेधार्थ  सेक्युरिटी गार्डसह त्यांच्या परिवाराने चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता त्यावेळी सहभागी झालेले सेक्युरिटी गार्ड. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.