Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार

The famous writer of Chandrapur, Vinayak Tairam received Sahitya Akademi Award | चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार
प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.