Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १४, २०१७

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

शंकरपूर चिमूर प्रतिनिधी:
शंकरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील हीरापुर येथील युवक मोहन रमेश जाधव वय वर्ष 22  या युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मोहन हा बरेच दिवसापासून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे राहत होता तो 11 डिसेंबर 2017 आपल्या स्वतःच्या घरी आला व 12 डिसेंबर 2017 पासून तो गायब होता सगळीकडे शोधाशोध केली मात्र मोहन कुठेच सापडत नव्हता त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या मृतदेह विहिरीत आढळला व त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले ,त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्यांच्या मागे दोन मुले पत्नी वआई वडील व  बराच  मोठा आप्त परिवार आहे .पुढील तपास ठानेदार डांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून येथे मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी चिमूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.