Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

शेतात जाताना कारने उडविले

सिंदेवाही- राजोली जवळ कार अपघातात संजय मांदाडे या ४५ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू झाला.  कार मालकानेच जखमीस सिन्देवाही हॉस्पीटलला भरती केले.  उपचारादरम्यान मरण पावला. धानाची मळणी करण्यासाठी तो सायकलने शेताकडे निघाला होता मात्र वाटेतच ही घटना घडल्याने सरडपार येथील मांदळे कुटुंबियांवर संकट कोसळले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.