Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०१, २०१७

कॉंग्रेस मेळावा चंद्रपूरला सहा नोव्हेंबरला

चंद्रपूर- राज्यात भाजप-सेना युतीने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याकाळात महागाई, नोटाबंदी, जीएसटी आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेसने आठवडाभर आठ नोव्हेंबरपर्यंत जन आक्रोश सप्ताह आयोजित केला आहे. प्रत्येक विभागातील महसुलाच्या मुख्यालयी विभागीय मेळावा आयोजित केला आहे. विभागीय मेळावा चंद्रपूरला सहा नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.