Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

एसटी चालकांची मनमानी, प्रवासांच्या अपघाताला निमंत्रण!

गजेंद्र डोंगरे/ बाजारगाव:-
 नागपुर-अमरावती आणि पुढे जानार्या व येणार्या अनेक बस चे चालक कोंढाळी  बस्थानकावर न जाता बैंक सामोरील  उडान पुलानजीक सडकेवरच प्रवासी बस उभी करून  प्रवाशांना (बीगर टिकीट)  उतरवुन पूढील मार्गस्थ होतात, यात या ठीकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरो ही एस टी महामंडळाचे चालक वाहकांची मनमानी प्रवाशांचे जीवावर बेतु शकते.
या बाबद कोंढाळी बस स्थानकावर जाऊन चौकशी केली असता. येथील वाहतुक नियंत्रकानी नाव न छापन्या च्या अटीवर सांगितले की  नागपुर वरून अमरावती व पुढे जानार्या अनेक प्रविसी   बस  गाड्या कोंढाळी  बस स्थानकिवर न येता परस्परे पुला नजिक प्रवाशां उतरवू निधून जान्या चे प्रमाण वाढले असुन ,ज्या प्रवाशी बस गाड्या बस स्टेशन मधे येतात त्या पैकी 90%बस गाड्यांचे चालक बस एंट्री  करण्यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षा कडे येतच नाहित ,
ज्या एस टी बस गाड्या चे चालक प्रविशांना उतरवून देतात  तो भाग अपघात प्रणव.क्षेत्र आहे.तरी पण! काही चालकांची मनमेनी प्रवाशांचे जीवावर बेतू शकते.
येथील बस स्टेशन मधे बस गाड्याची नोंदी  घतल्या मूळे प्रवाशां ना बस चे जान येने सांगणे  कठीण होऊन बसले असून या तुन अनेकदा प्रवाशांची नाराजी ओढोन घ्यावी लागते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.