नागपूरच्या तरुणाला अटक - आ. जितेंद्र आव्हाडांची तक्रार
नागपूर- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्लील भाषेत ट्विट करणाऱ्या नागपूरच्या युवकास पोलिसांनी अटक केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

@NCPspeaks च्या @supriya_sule व @dhananjay_munde यांच्यावर अश्लील ट्विट करणाऱ्या वालचंद गित्ते ह्याला नागपूर पोलिसांनी केली अटक— Chitra Kishor Wagh (@chitrancp) २१ नोव्हेंबर, २०१७
Registered offence against @GitteWalchand for using obscene language on @Twitter @TwitterIndia account in @ThaneCityPolice.... @NagpurPolice plz take action accordingly pic.twitter.com/nrQ4L4vLN7— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) २१ नोव्हेंबर, २०१७