पावसाने जनजीवन विस्कळित
चंद्रपूर, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चंद्रपूर, कोरपना आणि जिवती येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. इरई, झरपट नदीकाठावरील वस्त्यांत पाणी शिरू लागल्याने तेथील नागरिकांनी पुराच्या भीतीने आपले सामान हलविणे सुरू केले आहे. कापनगाव नाल्याला पूर आल्याने राजुरा- आसिफाबाद मार्गही बंद झाला आहे. WCLचंद्रपूर क्षेत्र C.R.C.मे श्री सारनाथ ढोबले उम्र 55 साल साहायक अभीयंता आज 21 जून 2015 को खदान मे पानी मे डुबने से मौत हो गयी।
रेल्वेगाडीने कटून मायलेकींचा मृत्यू
चंद्रपूर- रेल्वेगाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात कटून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 21) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. चंद्रकला प्रभाकर चेलजरकर (वय 45), श्रद्धा प्रभाकर चेलजरकर (वय 13) अशी मृतांची नावे आहेत.