धनगर समाजाची बैठक : हिवाळी अधिवेशनात निर्धार मोर्चा
चंद्रपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात निर्धार मोर्चा काढण्यात येणार असून, त्यावर चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.