Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १२, २०१३

दोन जवानांसह तिघेजण ठार

बुधवारी सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केला.

भू-सुरूंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी बीएसएफची गाडी उडवून दिली. 
या स्फोटात दोन जवानांसह तिघेजण ठार झाले.


नागपूर येथील बावनथळी धरणात पाचजण बुडाले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.