Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २०, २०१३

राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन


चंद्रपूर-  सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्त्री शक्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार  दि. 20 रोजी  थाटात पार पडले. यावेळी मंचावर भाजपचे आमदार सुधीर मुन्गंतीवार, सम्मेलनध्याक्ष प्रसिद्ध लेखिका व कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले, स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार व सूर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, शोभाताई पोटदुखे, सुरेश तालेवार, विदर्भ साहित्य संघाचे कायकारीणी सदस्य डॉ.जाकीर षेख यांचीही उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.