Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

लेखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे २१, २०१८

चंद्रपूरच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक पदी अमित मेश्राम

चंद्रपूरच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक पदी अमित मेश्राम

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला.यात भंडारा येथील जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांची चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक नागसेन बागडे यांची नागपूर येथील लेखा व कोषागारे सहसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यात तब्बल ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.दली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत निर्देश आहेत. लेखाधिकाऱ्यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील एचआरएमएसमधील नमुन्यात भरून नवीन कार्यालय प्रमुखामार्फत संचालनालयास सादर करावे, असे वित्त विभागाचे अवर सचिव मा. रा. गांधी यांनी कळविले आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo