Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

या खुर्चीवर बसलेनंतर होतो मुत्यु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
या खुर्चीवर बसलेनंतर होतो मुत्यु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै २४, २०२०

🔹या खुर्चीवर बसलेनंतर होतो मुत्यु 🔸

🔹या खुर्चीवर बसलेनंतर होतो मुत्यु 🔸

⭕  'या' खुर्चीवर बसणा-याचा होतो मृत्यू ;सत्य ऐकून सरकेल पायाखालची जमीन !  ⭕

____________________________
   *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        🌀 *_दि.  २४ जूलै २०२०_* 🌀
  .  या जगात अशा कितीतरी रहस्यमयी गोष्टी आहेत ,ज्यांची सत्य ऐकून कधी कधी विश्वासच उडतो.आज जाणून घेऊया एका अशा खुर्चीबद्दल जी इंग्लंडमधील थर्कस म्युझियममध्ये चक्क जमीनीपासून ६ फूट उंचावर लटकविण्यात आली आहे.असं करण्यामागे एक भयानक सत्य आहे.     
*_🌹..............................................._*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=550753465322581&id=100011637976439
____________________________
अनेकांना अनुभव आला आहे कि,जो कुणी व्यक्ती या खुर्चीवर बसतो त्याचा मृत्यू होतो.ही खुर्ची थॉमस बस्बी नावाच्या एका व्यक्तीला खुपच आवडत होती. एकदा थॉमसचे सासरे या खुर्चीत बसले होते.आपल्या आवडत्या खुर्चीत कुणी दुसरे बसले आहे हे पाहून थॉमसला राग अनावर झाला आणि त्याने त्याच्या सास-याचा खुन केला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,माहितीनुसार ,या खुर्चीवर बसल्यामुळे आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे घडल्यानंतर नागरिकांना लक्षात आलं की, जो कुणी या खुर्चीवर बसतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, थॉमसने मरताना शाप दिला होता की ज्या कुणाकडे ही खुर्ची जाईल त्याचा मृत्यू होईल. म्हणूनच ६३ नागरिकांच्या मृत्यूनंतर या खुर्चीला शापित खुर्ची म्हणून घोषित करण्यात आले आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*