Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नवी दिल्‍ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवी दिल्‍ली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै १७, २०२२

Under Amrit Mahotsav, NHAI Plants around 1.25 lakh Saplings in a Single Day

Under Amrit Mahotsav, NHAI Plants around 1.25 lakh Saplings in a Single Day

 

Under Amrit Mahotsav, NHAI Plants around 1.25 lakh Saplings in a Single Day

Posted On: 17 JUL 2022 4:58PM by PIB Delhi

Under the aegis of ‘Azadi Ka Amrit Mahotsav’, NHAI organized a nationwide plantation drive and planted around 1.25 lakh saplings in one day through simultaneous plantations at 114 identified locations. This day long initiative was launched at Nagpur by Shri Nitin Gadkari, Union Minister for Road Transport & Highways. NHAI’s aim is to achieve75 lakhplantations till 15th August 2022 to mark the Amrit Mahotsav,celebrating 75 years of India’s Independence.

In his address Shri Gadkari said that the ministry has been focusing on plantation and transplantation of trees. A lot of emphasis is also on geotagging of these saplings so that the progress and growth of these plants can be monitored. He also called upon people to come forward and participate in this program to have a sustainable and long lasting impact of the plantation drive. 

Minister of State for Road Transport & Highways and Civil Aviation Gen. (Retd) Dr. V.K. Singh and NHAI Chairperson also planted saplings at a function organized inDasna, Ghaziabad. In his address, Shri Singh said that as per the vision of the  PrimeMinister we have been working tocreate a viable and sustainable ecosystem and this plantation drive will go a long way in enhancing the environment.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0031NC7.jpg

NHAI Chairperson Smt. Alka Upadhyaya said that NHAI has been working diligently to not only create a world class National Highway network but is also put a lot of effort in sustaining the environment. The Chairperson also said that under the ‘Azadi ka Amrit Mahotsav’ there has been a lot of impetus on afforestation and on creation of‘Amrit Sarovars’ across India to recharge and rejuvenate the water bodies along the National Highways.

Spreading the message of environment sustainability, the drivesawactive participation from public representatives, local people of civil society, NGOs, college students and women Self Help Groups (SHGs) in different states.

Under ‘Azadi ka Amrit Mahotsav’NHAI has takenmany initiatives that include plantation drives and creation of Ponds or ‘Amrit Sarovars’ near the National Highways that helps to rejuvenate water bodies and ground water.

MJPS

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका दिवसात केली सुमारे 1.25 लाख रोपांची लागवड

Posted On: 17 JUL 2022 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022 

 

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमा अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले आणि देशात 114 ठिकाणी एका दिवसात सुमारे 1.25 लाख रोपांची लागवड केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या दिवसभर चालणाऱ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याची 75  वर्षे साजरी करणाऱ्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022  पर्यंत 75  लाख रोपांची  लागवड करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वृक्षारोपण आणि वृक्षांचे पुनर्रोपण यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे गडकरी म्हणाले. या रोपांच्या वाढीवर लक्ष ठेवता यावे यासाठी जिओटॅगिंगवरही जास्त भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण मोहिमेचा शाश्वत आणि दीर्घकाळ परिणाम साधण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ. व्ही.के. सिंह आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय यांनी डासना, गाझियाबाद येथे आयोजित कार्यक्रमात रोपे लावली. आपल्या भाषणात सिंह म्हणाले की, पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आम्ही एक व्यवहार्य आणि शाश्वत परिसंस्था तयार करण्यासाठी काम करत आहोत. ही वृक्षारोपण मोहीम पर्यावरण संवर्धनात महत्वपूर्ण योगदान देईल. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0031NC7.jpg

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्ष अलका उपाध्याय म्हणाल्या की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण केवळ जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठी देखील खूप मेहनत घेत आहे. अध्यक्षांनी असेही सांगितले की, ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय महामार्गांलगतच्या जलस्रोतांचे पुनर्भरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी संपूर्ण भारतभर वनीकरण आणि ‘अमृत सरोवर’ निर्मितीला चालना देण्यात येत आहे.

पर्यावरणाच्या शाश्वततेचा संदेश प्रसारित करण्यासाठी या मोहिमेत अनेक राज्यांमधील लोकप्रतिनिधी, समाजातील स्थानिक लोक, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिला बचत गट (SHGs) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमात जलस्रोत आणि भूजल पुनरुज्जीवित करण्यास मदत म्हणून वृक्षारोपण मोहीम आणि राष्ट्रीय महामार्गांलगतच्या भागात तलाव किंवा ‘अमृत सरोवर’ निर्माण करणे यांचा समावेश आहे.

 

गुरुवार, जून ०९, २०२२

New Guinness World Record created by NHAI in laying 75 km of bituminous concrete in a single lane on NH53 in 105 hours and 33 minutes

New Guinness World Record created by NHAI in laying 75 km of bituminous concrete in a single lane on NH53 in 105 hours and 33 minutes

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वर एकाच मार्गिकेमध्ये 75 किमीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता 105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण केल्याच्या नव्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची नितीन गडकरी यांची घोषणा


नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे  राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील  एका  मार्गिकेमध्ये  105 तास आणि 33 मिनिटांत 75 किमीचा बिटुमिनस काँक्रीट रस्ता  105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण  करत  नव्या  नव्या विक्रमाची  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी घोषित   केलेल्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  एक जागतिक विक्रम केला असून त्याला  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे  प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,अशी माहिती गडकरी यांनी आज चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात दिली आहे. अमरावती ते अकोला जिल्ह्यांदरम्यानच्या  राष्ट्रीय महामार्ग  53 वरील एका मार्गिकेमध्ये 75 किमीचा  बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता  105 तास आणि 33 मिनिटांत पूर्ण करण्याचा  विक्रम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.एका मार्गिकेमधील  अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्त्याची एकूण 75 किमी लांबी शेजारील दुपदरी  पक्क्या  रस्त्याच्या 37.5 किमी लांबीच्या  समतुल्य आहे आणि हे  काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7:27 वाजता सुरू झाले आणि 7 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.

या रस्त्यासाठी 2,070 मेट्रिक टन बिटुमिन असलेले 36,634 मेट्रिक टन बिटुमिनस मिश्रण वापरण्यात आले आहे, असे मंत्री म्हणाले.  हे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र सल्लागारांच्या चमूसह  720 कामगारांनी रात्रंदिवस काम करून हा प्रकल्प पूर्ण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी, फेब्रुवारी 2019 मध्ये कतारमधील दोहा येथे 25.275 किमी लांबीचा  अखंड बिटुमिनस रस्ता  बांधण्याच्या  विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती  हे काम पूर्ण होण्यासाठी 10 दिवस लागले होते, असे गडकरी यांनी सांगितले.

* * *

S
azadi ka amrit mahotsav

श्री नितिन गडकरी ने 105 घंटे और 33 मिनट में एनएच53 पर एक ही लेन में 75 किलोमीटर बिटुमिनस कंक्रीट बिछाने में एनएचएआई के बनाए गए नए गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड की घोषणा की

Posted On: 08 JUN 2022 12:06PM by PIB Delhi

केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी ने 105 घंटे और 33 मिनट में एनएच53 पर एक ही लेन में 75 किलोमीटर बिटुमिनस कंक्रीट बिछाने में भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) के बनाए गए नए गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड की आज घोषणा की। एक वीडियो संदेश में श्री गडकरी ने कहा कि भारत की आजादी के 75 साल पूरे होने पर और प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के घोषित आजादी का अमृत महोत्सव के तहत एनएचएआई ने एक विश्व रिकॉर्ड बनाया है जिसे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स ने प्रमाणित किया है। उन्होंने बताया कि महाराष्ट्र के अमरावती से अकोला जिलों के बीच एनएच 53 पर एक ही लेन में 105 घंटे 33 मिनट में 75 किमी बिटुमिनस कंक्रीट बिछाने का रिकॉर्ड बनाया गया है। 75 किलोमीटर सिंगल लेन निरंतर बिटुमिनस कंक्रीट रोड की कुल लंबाई, 37.5 किमी टू-लेन पक्की शोल्डर रोड के बराबर है। उन्होंने बताया कि यह काम 3 जून 2022 को सुबह 7:27 बजे शुरू हुआ और 7 जून 2022 को शाम 5 बजे पूरा हुआ।

केंद्रीय मंत्री ने कहा कि इसमें 2,070 मीट्रिक टन बिटुमेन से युक्त 36,634 मीट्रिक टन बिटुमिनस मिश्रण का उपयोग किया गया है। उन्होंने बताया कि इस परियोजना को पूरा करने के लिए स्वतंत्र सलाहकारों की एक टीम सहित 720 श्रमिकों ने दिन-रात काम किया।

श्री गडकरी ने कहा कि इससे पहलेसबसे लंबे 25.275 किलोमीटर सड़क के लिए लगातार बिटुमिनस बिछाने का गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड था जिसे फरवरी 2019 में दोहाकतर में हासिल किया गया था। इस कार्य को पूरा होने में 10 दिन लगे थे।

केंद्रीय मंत्री श्री गडकरी ने कहा कि अमरावती से अकोला खंड एनएच 53 का हिस्सा है,  यह एक महत्वपूर्ण गलियारा है जो कोलकातारायपुरनागपुर और सूरत जैसे प्रमुख शहरों को जोड़ता है। उन्होंने कहा कि जब यह पूरा हो जाएगा तो यह खंड इस मार्ग पर यातायात और माल की आवाजाही को आसान बनाने में एक प्रमुख भूमिका निभाएगा।

श्री गडकरी ने एनएचएआई और राजपथ इंफ्राकॉन प्राइवेट लिमिटेड के सभी इंजीनियरोंठेकेदारोंसलाहकारोंऔर कामगारों को परियोजना के कुशल कार्यान्वयन के लिएजिन्होंने इस विश्व रिकॉर्ड को सफलतापूर्वक हासिल करने मदद की हैउन्हें बधाई दी।

azadi ka amrit mahotsav

Shri Nitin Gadkari announces New Guinness World Record created by NHAI in laying 75 km of bituminous concrete in a single lane on NH53 in 105 hours and 33 minutes

Posted On: 08 JUN 2022 12:06PM by PIB Delhi

Union Minister for Road Transport and Highways Shri Nitin Gadkari announced today New Guinness World Record created by NHAI in laying 75 km of bituminous concrete in a single lane on NH53 in 105 hours and 33 minutes . In a video message Shri Gadkari said commemorating 75 years of India’s independence and under the aegis of Azadi Ka Amrit Mahotsav announced by the Prime Minister Shri Narendra Modi NHAI has created a world record that was certified by the Guinness World Records. He said the record has been made for laying 75 km of bituminous concrete in a single lane on NH 53 between Amrawati to Akola Districts in 105 hours and 33 minutes.  The total length of the 75 km of single lane continuous bituminous concrete road is equivalent to 37.5 km of two-lane paved shoulder road and the work started on 3rd June 2022 at 7:27 am and completed on 7th June 2022 at 5 pm, he added.

The Minister said the bituminous mix of 36,634 MT consisting of 2,070 MT of bitumen was used. He said the project was implemented by 720 workers including a team of independent consultants worked day and night to complete this task.  

Shri Gadkari said before this, the Guinness World Record for the longest continuously laid bituminous was for building 25.275 km that was achieved in Doha, Qatar in Feb 2019. The task took 10 days to complete.

The Minister said the Amrawati to Akola section is part of NH 53,this is an important east-east corridor which connects major cities like Kolkata, Raipur, Nagpur and Surat. He said once completed, this stretch will play a major role in easing movement of traffic and freight on this route.  

Shri Gadkari congratulated all the engineers, contractors, consultants, workers from NHAI and Raj Path Infracon Pvt. Ltd. for efficient implementation of the project that has helped in successful completion of this world record. 

बुधवार, मार्च ०२, २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डूडा यांच्यात दूरध्वनी संवाद |

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डूडा यांच्यात दूरध्वनी संवाद |




नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी पोलंडने केलेल्या सहकार्याबद्दल आणि युक्रेनमधून पोलंडला जाणाऱ्या भारतीयांसाठी व्हिसाच्या अटी शिथिल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डूडा यांना धन्यवाद दिले. या अडचणीच्या प्रसंगी भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल आणि त्यांना देऊ सुविधा केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पोलंडच्या नागरिकांचे विशेष कौतुक केले.

उभय देशांदरम्यान पूर्वापार चालत आलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी, 2001 च्या गुजरात भूकंपाच्या वेळी पोलंडने केलेल्या मदतीचे कृतज्ञ स्मरण केले. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अनेक पोलिश कुटुंबे आणि अनाथ बालके यांच्या सुटकेसाठी जामनगरच्या महाराजांनी केलेले कार्यही त्यांनी नमूद केले.

भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नांवर देखरेखीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.)व्ही.के.सिंग (सेवानिवृत्त) विशेष दूत म्हणून पोलंडमध्ये राहतील, अशी माहितीही पंतप्रधानांनी डूडा यांना दिली.

हिंसाचार थांबवून संवाद व वाटाघाटींच्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन भारत सातत्याने करत असल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधान मोदी यांनी केला. देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 

Russia intensifies attacks on Ukrainian cities, officials say
Russia intensifies attacks on Ukrainian cities, officials say
Wednesday. According to Ukraine’s military, Russian paratroopers landed in Kharkiv, the country's second-largest city. Kharkiv's mayor said on Wednesday multiple people have been killed and more than 100 have been injured during the night. In the south, Russian troops surrounded the city of Kherson, but the mayor claims it is still under Ukrainian control.
youtube
facebook
whatsapp web
google