Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चार कोटीचा रेडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चार कोटीचा रेडा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै १९, २०२०

🔹३२ मोटारीच्या किमतीचा रेडा 🔸

🔹३२ मोटारीच्या किमतीचा रेडा 🔸

*⭕ ३२ मोटारीच्या किंमतीचा रेडा : किंमत फक्त  चार कोटी रूपये ⭕*
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
रीवा :हरियाणातील ‘युवराज’ या रेड्याची माहिती अनेकांना असेल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=203897906674807&id=100011637976439
हा मुर्रा जातीचा रेडा मालकाला प्रचंड कमाई करून देतो. त्याच्या वीर्य विक्रीतून होणार्या या लाखोंच्या कमाईमुळे त्याची किंमतही अफाट आहे. असाच एक रेडा मध्यप्रदेशातही आहे. त्याची किंमत तब्बल चार कोटी रुपये आहे.♍
‘हिरा’नावाचा हा रेडाही असा ‘स्पर्म डोनर’ आहे! रीवाच्या अमहियामधील मुन्ना डेअरीमध्ये हा रेडा आहे. ♍तोही हरियाणाच्याच मुर्रा जातीचा आहे. सुमारे 1200 किलोचे वजन असलेल्या या रेड्याच्या वीर्यापासून जे रेडकू जन्माला येईल, त्याचे वजन 42 ते 50 किलो असेल. या रेड्याची अनेक व्यापार्यांनी दोन कोटीपर्यंत बोली लावली होती. मात्र, त्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला. मात्र, काही दिवसांपूर्वी सीधीच्या एका व्यापार्याने त्याच्यासाठी चार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवल्यावर तो मान्य करण्यात आला. त्यामुळे हा रेडा चर्चेत आला आहे. लग्झरी मोटारींच्या किमतीची सुरुवात 12 लाख रुपयांपासून होते. या रेड्याला अशा 32 मोटारींची किंमत आहे!♍