Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आमच्याबद्दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आमच्याबद्दल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै १२, २०११

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

काव्यशिल्प

काव्यशिल्प हे ब्लॉग 2007 मध्ये सुरु करण्यात आले. प्रारंभीपासूनच ताज्या बातम्या देण्याचा मानस राहिला. तरुण पत्रकार देवनाथ गंडाटे यांच्या कल्पनेतून हे ब्लॉग सुरु झाल्यानंतर वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला. वाचकाच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सूचना याचे स्वागत करीत ब्लॉगची मांडणी अधिक सुंदर आणि वाचनीय करण्यासाठी गजानन ताजने यांनी पुढाकार घेऊन लेआउट डिझाईन साठी मदत केली. पुढे ताज्या बातम्या आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करणा-यांना संग्रही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक -की- तयार करण्यात आल्या. गत चार वर्षात वाढलेली लोकप्रियता बघून आणि वाचकाची भूक भागविण्याच्या दृष्टीने काव्यशिल्प  टीम तयार करण्यात आली. त्यामुळे  देवनाथ गंडाटे यांच्यासह हि टीम हे ब्लॉग सुरळीत आणि प्रभावीपणे चालवीत आहे.

वाचकांना आपले मत आणि सूचना मांडण्यासाठी मुखपृष्ठावर "काव्यशिल्पला लिहा' या कि मध्ये टाईप करू शकता. 


ई- मेल - kavyashilp@rediffmail.com

संचालक  काव्यशिल्प टीम     
संयोजक :
शिल्पा झाडे 
*************

सह संयोजक :
स्नेहल साखरकर 

सहकार्य 
प्रतिक शेंदरे
७३५०२८७३३३

विशाल मंत्रीवार
९४२३३९६१७७

गोविल मेहरकुरे
९६८९९८८२८२

नरेश निकुरे
८४२१३३१९६६
*************
छायाचित्र -
देवानंद साखरकर
९८२२४६९४३६


डिझाईन 
देवनाथ गंडाटे


गजानन ताजने
९८८११५६१८८
***************************************

(काव्यशिल्प हे ब्लॉग
ताज्या बातम्या व चालू घडामोडीसाठी आहे.
येथे प्रकाशित बातम्यांशी चमू सहमत असलेच असे नाही   )