Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

#राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ११, २०२१

मंत्री कराड म्हणतात गोपीनाथगडावर नतमस्तक होणार, तिथेच पंकजांच्या हस्ते पहिला सत्कार.

मंत्री कराड म्हणतात गोपीनाथगडावर नतमस्तक होणार, तिथेच पंकजांच्या हस्ते पहिला सत्कार.

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस यांच्याकडून आम्हा सगळ्या मंत्र्यांना १६ अगस्टपासून ५ लोकसभा मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा काढण्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. दिल्लीहून मी थेट हैदराबाद आणि तिथून नांदेडला जाणार आहे. जन शिर्वाद यात्रेचा शुभारंभ करण्याआधी मी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून तिथे नतमस्तक होणार आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.