चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येत कोविशील्ड लस निर्माते अदर पुनावालांनी ट्वीट करत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येत भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाहीये. परंतु, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे आवाहन पुनावाला यांनी नागरिकांना केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, डिसेंबर २१, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
चंद्रपूरच्या जटपुरा गेटजवळ भीषण अपघात; ! दोघेही गंभीरचंद्रपुर शहरातील जटपुरा गेट परिसरात शनिवारी रात्र
राज्यात कोविड-19 चाचण्या करण्याची सूचना #COVID19 #CoronaUpdate #newvariant #BF7variant राज्यात कोविड-19 चाचण्या करण्याची सूचना महार
Covid Updates : Omicron subvariant BF.7 चे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेदेशात ओमिक्रॉन BF.7 च्या चार प्रकरणांची पुष्टी झा
शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र हरितालिका पूजा उत्साहात |हरितालिका विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा सण
Health Tips: Drinking Water Before Brushing Teeth | सकाळी सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य आहे काय? | Health Tips: Drinking Water Before Brushing Teeth
चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन; अशी केली तयारी | Vidarbha Sahitya Sangha चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनआजपासून चं
- Blog Comments
- Facebook Comments