उंदराच भांडण
प्राण्यापक्षांचा व्हिडिओ काढणे कौशल्याचे काम असते.हवा त्यावेळी तो शुट करता येत नाही.यासाठी समयसूचकता व योग्य टायमिंगची आवश्यक असते.
असाच एक व्हिडियो एका दुकानात शुट करण्यात आला. या व्हिडिओ मध्ये दिसते की दोन उंदीर भांडण करत असुन एकमेकांना जोरात फाइट करीत आहेत.