Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २०, २०२१

District Hospital Chandrapur | जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मुलाखती आयोजित

 

District Hospital Chandrapur | 

जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मुलाखती 



जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट (डीएपीसीयू), जी.एच. चंद्रपूर अंतर्गत ARTC, GH, WL चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 आहे.


  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
  • मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2021 आहे.


PDF जाहिरात
https://bit.ly/3B9t2nv



khabarbat news
chandrapur vidhan sabha  
chandrapur today newsS 
chandrapur gold rate 
chandrapur petrol price 
chandrapur thermal power plant 
chandrapur water park 
distance between chandrapur and nagpur
chandrapur forest 
chandrapur factory
chandrapur mp
chandrapur to pune
chandrapur zip code 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.