विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली असून, कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.प्रदेश उपाध्यक्ष पदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, कैलास गोरात्याल, बी. आय. नगराळे, शरद आहेर, एम. एम. शेख, माणिक जगताप यांचा समावेश आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
शोधग्राममध्ये १२० रुग्णांवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी Successful plastic surgery गडचिरोली – धानोरा तालुक्यातील शोधग्राम येथे त
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव १५ जून रोजी नागपूरात Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao ▪️भारत राष्ट्र समितीच्या विदर्भ कार्यालयाचे होणार
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुरवणार मोफत रक्त | Free blood जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राहुल साळवे यांचा पुढ
या जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदीला आला पूर Heavy rains अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस
रिक्त पदाची संख्या निश्चित करून शिक्षक भरती होणार *राज्यातील खाजगी शाळांच्या प्रलंबित मागण्याबाबत*
विदर्भातील या जंगलात आढळली दुर्मिळ पट्टेदार कोकिळा नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातदुर्मिळ पट्टेदार को
- Blog Comments
- Facebook Comments