Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २३, २०२०

आता लठ्ठपणा कमी करणारे उपकरण तयार

⭕ आता लठ्ठपणा कमी करणारे उपकरण तयार   ⭕

____________________________

💢 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 💢
____________________________
*_दि. २३ डिसेंबर  २०२०

फेसबुक लिंक http://bit.ly/2KMHOuQ
             न्युयार्क:‘लठ्ठपणा’ ही एक जगातील गंभीर समस्या बनली आहे. या समस्येच्या विळख्यात केवळ वयस्कच नव्हे, तर किशोरवयीन मुलेही सापडू लागली आहेत. लठ्ठपणामुळे मानवी शरीर अनेक आजारांचे आगार बनू लागले आहे. मात्र, संशोधकांनी आता असे एक ‘डिव्हाईस’ (उपकरण) विकसित केले आहे की ते लठ्ठपणा कमी करण्यास मदत करणार आहे.


╔══╗ 
║██║      _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
लठ्ठपणाच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधकांनी विकसित केेलेले उपकरण शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते. त्यानंतर त्याच्याकडून लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळू शकते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी विकसित केलेले हे बॅटरीरहीत एक डिव्हाईस आहे. थोडेसे जेवण केल्यानंतर लागलीच हे डिव्हाईस मेंदूला पोट भरल्याबाबतचा विचार करण्यास भाग पाडते. यामुळे संबंधिताला कमी खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटते.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* *अमेरिकेतील विस्कांसिन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी विकसित केलेल्या या उपकरणाची प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली. या उपकरणामुळे उंदरांचे वजन 40 टक्यांनी कमी करण्यात यश मिळाले. सध्या जगभरात सुमारे 70 कोटी वयस्क आणि किशोरवयीन मुले लठ्ठपणाच्या विळख्यात सापडली आहेत. हा आजार आता संपूर्ण जगातच मोठा आजार बनू लागला आहे. मात्र, बॅटरी नसलेल्या या डिव्हाईसमुळे लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. म्हणजेच हा एक चांगल पर्याय ठरू शकतो.

=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🎖       
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.            ጦඹիiᎢi


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.