Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर १७, २०१८

शांताराम पोटदुखे यांची प्रकृती स्थिर

शांताराम पोटदुखे यांना नागपूरला हलविले 

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे माजी खासदार शांताराम पोटदुखे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील रामदास पेठेतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.