Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८

चंद्रपुरात भर रस्त्यावर चाकू ह्ल्य्याचा थरार;युवतीने प्रियकरावर केला चाकू हल्ला

प्रियसिने केला प्रियकरावर भररस्त्यात चाकूने हल्ला 


चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड येथील घटना

नागभीड येथील शासकीय विश्राम गृहा समोर घडली धक्कादायक घटना

युवती व प्रियकराचा वाद विकोपाला गेल्याने घडला प्रकार

हल्यात दोघेही गंभीर जखमी

प्रियकरावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू

किशोर जगदीश पाथोडे असे जखमींची नाव

हल्ल्यात युवती गंभीर जखमी

ममता बनकर युवतीचे नाव

पुढील तपास नागभीड पोलीस करत आहे.
                                                        

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.