Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २५, २०१८

२ कोटी रुपयाच्या दारूवर चालविला रोडरोलर

वरोरा पोलीसांची कार्यवाही
 स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर आणि दारूबंदी विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीने चंद्रपुर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली असुन त्यामध्ये काल दिनांक 24/07/2018 रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथील दारूबंदीचे 591 गुन्हयातील एकुण 02 कोटी 10 लाख 31 हजार
310 रू. चा (10,31,310/-रू) दारूचा मुद्देमाल रोडरोलरने नष्ट करण्यात आला आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.