Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०६, २०१८

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्यस्तरीय अधिवेशन रामटेकला

रामटेक ( ललित कनोजे )
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघा तर्फ दि.१०/३/२०१८ शनिवार सकाळी ११ ला  जिल्हा नागपुर रामटेक राजीव गांधी सभागृह येथे  राज्य स्तरीय अधिवेशना आयोजन करण्यात येणार आहे.अधिवेशनाला उद्घघाटक आमदार सुधीर पारवे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंचायत राज समीती महाराष्ट्र शासन लाभनार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष पद ‌विजय म्हैसकर , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ भुषविनार,कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ.निशाताई सावरकर, रामटेक मतदार संघाचे आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , आमदार सुधाकर कोहळे, आमदार बाळाभाऊ काशीकर, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्रजी अवसरे, नागपुर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर,मनोजकुमार सुर्यवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, प्रमिला जाखलेकर, उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर,अरुण निंबाळकर उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, उपस्थिती दर्शवतील के.आर.किरूळकर , सरचिटणीस म.रा.ग्रा.सं. विठ्ठलराव वाडगे, कार्याध्यक्ष म.रा.ग्रा.सं.मा.अॅड.हेमके विधी सल्लागार ग्रा.से.संघ नागपूर प्रामुख्याने उपस्थित असतील.कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील समस्त ग्रामसेवक ,ग्रामविस्तार अधिकारी  या संर्वगाच्या हितचिंतकांनी सहकुटुंबा सोबत उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामसेवक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष भरत मेश्राम यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.