Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १८, २०२२

गुंजाळा सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड अविरोध



चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांची उपस्थिती

      गुंजाळा सेवा सहकारी संस्था र.न. १६६३ च्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.१७) ला अविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था, भद्रावती येथे नुकतीच नवीन संचालक मंडळाची सभा पार पाडली. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची अविरोध निवड झाली. 
                अध्यक्ष आबाजी जनार्दन लांबट, उपाध्यक्ष कृष्णा विश्वासराव लांबट, संचालक बाळकृष्ण देवतळे, भाऊराव वाघाडे, माधव कौरासे, रमेश कौरासे, बंडू सारंगधर, मुरलीधर कौरासे, सुधाकर कौरासे, बापूराव दोडके, वामन वाघाडे, सौ. पापिता लांबट, सौ. ताराबाई रोडे यांची निवड झालेली आहे.
              यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे उपस्थित होते.

Controversy over selection of office bearers of Gunjala Seva Sahakari Sanstha


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.